तो दिवस ६ ऑगस्ट, १९४५ हा होता
बॉम्ब ठेवला होता त्या भागाचे दरवाजे खालून उघडले गेले. त्याचा एक दबका आवाज सतत इंटरकॉममधून येत होता. त्याबरोबर पायलट आणि फेरेबी यांच्याशिवाय सगळ्यांनी आपले काळेकुट्ट वेल्डरचे गॉगल्स डोळ्यांवर लावले. हा आवाज इतर विमानांनाही पाठवण्यात आला. यात फक्त १५ सेकंदांची बॉम्ब खाली टाकण्याआधी सूचना दिली गेली.......